सोमवार, ७ नोव्हेंबर, २०१६
नमस्कार , मित्र - मैत्रिणीनो आजचे युग हे माहिती- तंत्रज्ञानाचे युग म्हणून ओळखले जाते. आजकाल प्रत्येक कामासाठी ऑनलाइन अर्ज करणे , E- mail पाठवणे या गोष्टी कराव्या लागतात. परीक्षेचा अर्ज करायचा कि निकाल पहायचा असो, आधार कार्ड काढणे , LIC चा हप्ता भरणे , वीजबिल भरणे , तिकीट काढणे अशी असंख्य कामे ऑनलाइन करावी लागतात , त्यासाठी आपल्याला बऱ्याच वेगवेगळ्या संकेतस्थळांची यादी लक्षात ठेवावी लागते. पण यावर एक उपाय म्हणून मी या एकत्रित संकेतस्थळाची निर्मिती केली आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा