खालील सर्व उपयुक्त उपयुक्त बाबींचा निश्चितच फायदा होईल .
शुक्रवार, २८ एप्रिल, २०१७
बदली स्पेशल
शिक्षकांच्या आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदली विषयी सर्व बाबी एकाच ठिकाणी
खालील सर्व उपयुक्त उपयुक्त बाबींचा निश्चितच फायदा होईल .
खालील सर्व उपयुक्त उपयुक्त बाबींचा निश्चितच फायदा होईल .
शनिवार, २२ एप्रिल, २०१७
132 % D.A.
21 - 04 - 2017 च्या शासननिर्णयानुसार राज्य शासकिय कर्मचार्यांचा महागाईभत्ता 125 % वरुन 132 % करण्यात आलेला आहे, त्यानुसार आपला महागाई भत्ता किती असेल , तसेच आपला मागचा फरक किती असेल हे जाणून घेण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा.
येथे क्लिक करा
येथे क्लिक करा
गुरुवार, २० एप्रिल, २०१७
आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनात विविध कागदपत्रांची आवश्यकता भासत असते. परंतू ती कागदपत्रे वेळेवर मिळत नाहीत किंवा बराच वेळ लागतो. त्यापैकी 7-12 नमुना किंवा नमुना नं ८ अ हि कागदपत्रे महत्त्वाची असतात. चला तर मग खालील लिंक वरून पाहूया हि कागदपत्रे २ मिनिटात कशी डाउनलोड करावीत.
टीप : - हि कागदपत्रे फक्त आपल्या माहितीसाठी आहेत. आपण आवश्यक ती माहिती यातून मिळवू शकतो. पण हि कागदपत्रे शासकीय कामासाठी पुरावा म्हणून वापरता येणार नाहीत.
Website
व्हिडिओ
टीप : - हि कागदपत्रे फक्त आपल्या माहितीसाठी आहेत. आपण आवश्यक ती माहिती यातून मिळवू शकतो. पण हि कागदपत्रे शासकीय कामासाठी पुरावा म्हणून वापरता येणार नाहीत.
Website
व्हिडिओ
मंगळवार, १८ एप्रिल, २०१७
संकलित चाचणीचे गुण अपलोड करणे
संकलित चाचणी क्र.२ चे गुण सरल मधील विद्यार्थी पोर्टल ला अपलोड करण्यासाठी स्वनिर्मित मार्गदर्शक व्हिडीओ व PDF पाहण्यासाठी खालील लिंक पहा .
video
PDF मार्गदर्शिका
video
PDF मार्गदर्शिका
शनिवार, १५ एप्रिल, २०१७
आधार क्रमांक पॅन क्रमांकाशी लिंक करणे
आयकर विभागाच्या निर्देशानुसार आपला आधार क्रमांक पॅन कार्ड शी जोडलेला असणे आवश्यक आहे. यासाठी कराव्या लागणार्या प्रक्रियेची चित्ररुप माहिती पीडीएफ स्वरुपात पाहण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा. यात रजिस्ट्रेशनची माहिती दिलेली आहे. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर पुन्हा लाॅगीन करा व Profile Setting मध्ये जाऊन Link Aadhar टॅबवर जाउन आधार क्रमांक लिंक करावा.
वेबसाईट लिंक
लेबल:
आधार,
adhar,
link adhar with pan,
pan
गुरुवार, ६ एप्रिल, २०१७
सातवा वेतन आयोग
सातवा वेतन आयोग कॅल्क्युलेटरमध्ये नवीन शिफारशीनुसार आपले वेतन पडताळून पाहण्यासाठी इथे क्लिक करा.....!
Click Here
Click Here
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)