शनिवार, १५ एप्रिल, २०१७
आधार क्रमांक पॅन क्रमांकाशी लिंक करणे
आयकर विभागाच्या निर्देशानुसार आपला आधार क्रमांक पॅन कार्ड शी जोडलेला असणे आवश्यक आहे. यासाठी कराव्या लागणार्या प्रक्रियेची चित्ररुप माहिती पीडीएफ स्वरुपात पाहण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा. यात रजिस्ट्रेशनची माहिती दिलेली आहे. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर पुन्हा लाॅगीन करा व Profile Setting मध्ये जाऊन Link Aadhar टॅबवर जाउन आधार क्रमांक लिंक करावा.
वेबसाईट लिंक
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा